ShareChat
click to see wallet page
search
#suvichar #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🙋‍♂️Thank You🙂 #sundar suvichar #good morning
suvichar - आयुष्य कष्टाची भाकरी गोड लागली , दुसऱ्याचे  लुबाडायला कधी जमलेच नाही ! चेहरा  आरश्यासारखा स्वच्छ ठेवला , मुखवटा लावणे  कधी जमलेच नाही. ! जे नशिबात लाभले ते आनंदाने स्वीकारले , असमाधानी कधी राहिलोच  नाही ! जीवन साधे सरळ आहे, हर्धीन থাণা मारणे, खोटे बोलणे , फसवणे " जमलेच 76..! प्रत्येकवेळी तुमच्या सारखी , प्रेमळ माणसं साथ  देत आहेत, आज पर्यत काही कमी पडलेच  नाही. ! आयुष्य कष्टाची भाकरी गोड लागली , दुसऱ्याचे  लुबाडायला कधी जमलेच नाही ! चेहरा  आरश्यासारखा स्वच्छ ठेवला , मुखवटा लावणे  कधी जमलेच नाही. ! जे नशिबात लाभले ते आनंदाने स्वीकारले , असमाधानी कधी राहिलोच  नाही ! जीवन साधे सरळ आहे, हर्धीन থাণা मारणे, खोटे बोलणे , फसवणे " जमलेच 76..! प्रत्येकवेळी तुमच्या सारखी , प्रेमळ माणसं साथ  देत आहेत, आज पर्यत काही कमी पडलेच  नाही. ! - ShareChat