ShareChat
click to see wallet page
search
#📝कविता / शायरी/ चारोळी #🌹मराठी शायरी #☺️प्रेरक विचार #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
📝कविता / शायरी/ चारोळी - अपेक्षा केली का कधी काट्या कडून फुलाने आधाराची ? जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची? किनाऱ्याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण्याची ? कधी वाऱ्याने संगत धरली का शेवटपर्यत पाचोळ्याची ? अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची अपेक्षा केली का कधी काट्या कडून फुलाने आधाराची ? जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची? किनाऱ्याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण्याची ? कधी वाऱ्याने संगत धरली का शेवटपर्यत पाचोळ्याची ? अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची - ShareChat