ShareChat
click to see wallet page
search
#🤘जबरदस्त जोक्स😝 #😜भन्नाट जोक्स🤣 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😝फनी जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂
🤘जबरदस्त जोक्स😝 - दोन वाघ आराम करत बसलेले असताना समोरून एक ससा वेगात पळत गेला. मोठा वाघ : काय गेलं रे समोरून? लहान वाघ : काही नाही रे, फास्ट फूड होतं. दोन वाघ आराम करत बसलेले असताना समोरून एक ससा वेगात पळत गेला. मोठा वाघ : काय गेलं रे समोरून? लहान वाघ : काही नाही रे, फास्ट फूड होतं. - ShareChat