ShareChat
click to see wallet page
search
आपल्यातलेच काही लोक वैयक्तिक फायद्यासाठी किंवा चुकीच्या भूलथापांना बळी पडून बाहेरच्या शक्तींना साथ देतात. पण जेव्हा मुंबईतील हक्काची माणसं सत्तेबाहेर जातात, तेव्हा त्याचा आनंद महाराष्ट्रात नाही, तर गुजरात आणि गायपट्ट्यात साजरा होतो, हे पाहून संताप येतो. ज्यांना मुंबई फक्त 'सोन्याचे अंडे देणारी कोंबडी' वाटते आणि आपल्यातीलच काही मराठी भैय्यांना ठाकरे बंधूंचे इशारे निवडणूक स्टंट वाटतात. पण वास्तव किती भयानक आहे, हे या व्हिडिओतून स्पष्टपणे उघड होत आहे. *#घोरकलियुग* #शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.⛳🚩✌️💪👇 #🔴BMC मध्ये भाजपची सत्ता कायम🥳 #🔴महानगरपालिका निकाल: भाजपचा धुराळा🥳 #एकनाथ शिंदे #मनसे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.⛳🚩✌️💪👇 - ShareChat
00:17