ShareChat
click to see wallet page
search
#आपल नात...💕 #📝 शिकवण #☺️प्रेरक विचार #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स
आपल नात...💕 - आपण बदलत नाही... लोक बदलतात. लोकांकडून खूप अपेक्षा ठेवायची  सवय झाली होती.. कोणीतरी आपल्याला समजून घेईल, थोडं थांबेल, थोडं मागे वळून बघेल , असं वाटायचं. आयुष्याने शिकवलं. पण ೦೦೦ सगळेच लोक कायमचे नसतात. कामापुरते येतात, काही फक्त काही वेळ घालवायला , आणि काही तर येतातच यासाठी , की आपल्याला सोडणं शिकवून जावं॰ शेवटी कळतं, की प्रत्येकाचं येणंही अर्थपूर्ण असतं , आणि जाणंही. आपण बदलत नाही... लोक बदलतात. लोकांकडून खूप अपेक्षा ठेवायची  सवय झाली होती.. कोणीतरी आपल्याला समजून घेईल, थोडं थांबेल, थोडं मागे वळून बघेल , असं वाटायचं. आयुष्याने शिकवलं. पण ೦೦೦ सगळेच लोक कायमचे नसतात. कामापुरते येतात, काही फक्त काही वेळ घालवायला , आणि काही तर येतातच यासाठी , की आपल्याला सोडणं शिकवून जावं॰ शेवटी कळतं, की प्रत्येकाचं येणंही अर्थपूर्ण असतं , आणि जाणंही. - ShareChat