ShareChat
click to see wallet page
search
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - गरीब जमिनीवर बसला तर त्याची "परिस्थिती" आणि श्रीमंत बसला तर " मोठेपणा .' .??" हीच माणसिकता " माणुसकीला " मागे खेचत आहे... माणूस हा फक्त माणूस असतो... तो कधीच " गरीब" आणि "श्रीमंत " नसतो. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला तो लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही.. थभसकळ गरीब जमिनीवर बसला तर त्याची "परिस्थिती" आणि श्रीमंत बसला तर " मोठेपणा .' .??" हीच माणसिकता " माणुसकीला " मागे खेचत आहे... माणूस हा फक्त माणूस असतो... तो कधीच " गरीब" आणि "श्रीमंत " नसतो. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला तो लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही.. थभसकळ - ShareChat