प्रेम हे माझं तुझ्यावर पुरतं जडलंय
तुझ्या हसण्यातच माझं सुख दडलंय.....
नजरेआड तू माझ्या अस जेव्हा जेव्हा घडलंय
तुझ्याविना मात्र ह्रदय माझं नुसत रडलंय....
#✍मिर्झा गालिब शायरी #😘Good Night शायरी🌛 #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #marathi #🌹मराठी शायरी
00:12

