#दैनिक श्रीविठ्ठल दर्शन
सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १ ला
अर्जुनविषादयोगः
जैसे भ्रमर परागु नेती ।
परी कमळदळे नेणती ।
तैसी परी आहे सेविती ।
ग्रंथी इये॥१-५९॥
ज्या प्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे. ॥
का आपुला ठावो न सांडिता ।
आलिंगिजे चंद्रु प्रकटता ।
हा अनुरागु भोगिता ।
कुमुदिनी जाणे ॥१-६०॥
नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. ॥
--------------------------------__________
-----------------------------_____________
*https://www.facebook.com/bhatusonar32/*
*https://www.youtube.com/@bhatusonar3833*
*instagarm.com/shree_sant_sakharam_maharaj_*
*https://t.me/+zPuv6n4wAl5lNzI1*
*_🚩🚩 रामकृष्ण हरी 🚩🚩_*
*😍 व्हाट्सएप ग्रुप 😍*
*_‼️श्रीसखाप्रसाद संदेश‼️_*
*_‼️श्रीगरुप्रसाद‼️_*
*_‼️श्रीगुरुमाऊली प्रसाद‼️_*
*_‼️श्री संत सखाराम महाराज‼️_*
*_‼️गोविंद हरि सखाराम‼️_*
*_‼️ॐ नमः सखारामाय‼️_*
*_‼️श्री सद्गुरू सखाराम माऊली ६ ते २२‼️_*
-------------------------------___________
--------------------------_______________
#🌻आध्यात्म 🙏 #🌺विठुमाऊली #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏
![दैनिक श्रीविठ्ठल दर्शन - सार्थ ज्ञानेश्वरी 3ಟ[ ? TT अर्जुनविषादयोगः जैसे भ्रमर परागु नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये।I१-५९II समजू न देता प्रमाणे भ्रमर कमलदलाला ज्या त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे. Il का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रु प्रकटता हा अनुरागु भोगिता जाणे II१-६० || 33/44 नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. l श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर जि.जळगांव bhatusunar32@mailcom @bhatusonar3833 9665290937 shree_sant_sakharam_mahara] सार्थ ज्ञानेश्वरी 3ಟ[ ? TT अर्जुनविषादयोगः जैसे भ्रमर परागु नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये।I१-५९II समजू न देता प्रमाणे भ्रमर कमलदलाला ज्या त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे. Il का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रु प्रकटता हा अनुरागु भोगिता जाणे II१-६० || 33/44 नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. l श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर जि.जळगांव bhatusunar32@mailcom @bhatusonar3833 9665290937 shree_sant_sakharam_mahara] - ShareChat दैनिक श्रीविठ्ठल दर्शन - सार्थ ज्ञानेश्वरी 3ಟ[ ? TT अर्जुनविषादयोगः जैसे भ्रमर परागु नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये।I१-५९II समजू न देता प्रमाणे भ्रमर कमलदलाला ज्या त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे. Il का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रु प्रकटता हा अनुरागु भोगिता जाणे II१-६० || 33/44 नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. l श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर जि.जळगांव bhatusunar32@mailcom @bhatusonar3833 9665290937 shree_sant_sakharam_mahara] सार्थ ज्ञानेश्वरी 3ಟ[ ? TT अर्जुनविषादयोगः जैसे भ्रमर परागु नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये।I१-५९II समजू न देता प्रमाणे भ्रमर कमलदलाला ज्या त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे. Il का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रु प्रकटता हा अनुरागु भोगिता जाणे II१-६० || 33/44 नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. l श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर जि.जळगांव bhatusunar32@mailcom @bhatusonar3833 9665290937 shree_sant_sakharam_mahara] - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_207844_69fbf9b_1769705202020_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=020_sc.jpg)

