ShareChat
click to see wallet page
search
मुलाच्या ओंजळभर सुखासाठी देवाकडे विश्वा इतका पदर पसरणारी एकमेव स्त्री म्हणजे आई #❤️I Love You #🌹प्रेमरंग एकदा आपल्या आईच्या डोळ्यात बघा तो एक असा आरसा आहे जिथे आपण कधीच मोठे दिसत नाही #🌻आध्यात्म 🙏 #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार