ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #☺️सकारात्मक विचार #🎑जीवन प्रवास
✍मराठी साहित्य - / a a { Varsha Bankar Just now माझ्याशी बोलताना शब्द कमी पडतायत, म्हणून मध्येच शांतता येतेय. पण ती आज शांतता बोचरी नाही, ती ओळखीची आहे॰ जशी सवय असते तशी. जुनी मनातल्या काही गोष्टी आज पहिल्यांदाच मोठ्याने (जरी आतूनच असलं तरी) सांगतेय. कुणाला समजावण्यासाठी नाही, फक्त स्वतःला हलकं वाटावं म्हणून. इथे मी मजबूत दिसायचा प्रयत्न करत नाही. थकलेली आहे, हे मान्य करतेय. गोंधळलेली आहे, हेही चालतंय. आज माझ्यापाशी माझंच मन निखळपणे विसावलंय. आणि एवढंच पुरेसं आहे, आजसाठी तरी. @वर्षा बनकर / a a { Varsha Bankar Just now माझ्याशी बोलताना शब्द कमी पडतायत, म्हणून मध्येच शांतता येतेय. पण ती आज शांतता बोचरी नाही, ती ओळखीची आहे॰ जशी सवय असते तशी. जुनी मनातल्या काही गोष्टी आज पहिल्यांदाच मोठ्याने (जरी आतूनच असलं तरी) सांगतेय. कुणाला समजावण्यासाठी नाही, फक्त स्वतःला हलकं वाटावं म्हणून. इथे मी मजबूत दिसायचा प्रयत्न करत नाही. थकलेली आहे, हे मान्य करतेय. गोंधळलेली आहे, हेही चालतंय. आज माझ्यापाशी माझंच मन निखळपणे विसावलंय. आणि एवढंच पुरेसं आहे, आजसाठी तरी. @वर्षा बनकर - ShareChat