*मुंबईतील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे४५० फूट उंचीचं भव्य स्मारक,हैद्राबाद आणि विजयवाडा नंतर देशातील तिसरं सर्वात उंच बाबासाहेब स्मारक ठरणार आहे...💙👑* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂ #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #🙏महामानव डॉ. आंबेडकर

