महानगर पालिका निवडणूक परिणाम 1. कमळ _ ताकद वाढली 2. मींध्ये सेना _ ताकद कमी झाली 3. उद्धव ठाकरे _ ताकद वाढली 4 . अजितदादा _ ताकद क्षीण झाली 5 पवार साहेब _ ताकद अतिशय क्षीण झाली. 6. MIM ताकद लक्षणीय वाढली 7. वंचित _ ताकद जैसे थे 8 काँग्रेस_ ताकद लोणच्या सारखी कोणीही तोंडी लावायला घेतो. (काँग्रेस ला मेन कोर्स मध्ये येण्यासाठी भयंकर प्रयत्न करावे लागतील आता इतर पक्ष त्यांचा उपयोग तोंडी लावण्याकरिता करतात त्यांनी प्रयत्न केलें नाही तर थेट त्यांचा उपयोग पायपुसणे करिता होईल #😇माझे अनमोल विचार✍ #🙂सत्य वचन #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण

