#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*21 जानेवारी 2026*
💁🏻♀️ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीने बाजारात हाहाकार; भारतीय गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले!
💁🏻♂️ठाकरे बंधूंसोबत ‘दगाफटका’ करणाऱ्यांना इशारा; घणसोली परिसरात झळकले बॅनर
💁🏻♀️मी पक्षाचा कार्यकर्ता, नबीन माझे बॉस! मोठा बदल पाहिलेल्या पिढीचे प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी
💁🏻♂️आता 'वीज' WiFi सारखीच मिळणार; घरांत तारांशिवाय लाईट येणार, वायरलेस वीज कशी असेल जाणून घ्या
💁🏻♀️रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं
💁🏻♂️उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी
*स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/
💁🏻♀️रेल्वेच्या समिक्षा बैठकीला ९ पैकी ६ खासदारांची दांडी; हजारो कोटींच्या कामांचा धडाका
💁🏻♂️पाकिस्तान-सौदीत संरक्षण करार, आता भारताचाही मोठा डाव; २ मुस्लीम देशांमधील संघर्ष पथ्यावर पडला
💁🏻♀️दहिसर-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk

