ShareChat
click to see wallet page
search
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - १७ जानेवारी शिव दिनविशेष !! १७ जानेवारी इ.स.१६४५ छत्रपति शिवरायांनी दादाजी नरस प्रभुना पत्र पाठवले. रोहिड व वेलवंड भागाचे कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे शिवरायांबरोबर उठावात सामिल झाले, यामुले विजापुर दरबाराने त्याना जरबेचे पत्र पाठवले त्यामुळे हवालदिल झालेल्या दादाजिना शिवरायांनी पत्र पाठवून स्वराज्यात सामिल होण्याचे आवाहन केले... !! ! १७ जानेवारी शिव दिनविशेष !! १७ जानेवारी इ.स.१६४५ छत्रपति शिवरायांनी दादाजी नरस प्रभुना पत्र पाठवले. रोहिड व वेलवंड भागाचे कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे शिवरायांबरोबर उठावात सामिल झाले, यामुले विजापुर दरबाराने त्याना जरबेचे पत्र पाठवले त्यामुळे हवालदिल झालेल्या दादाजिना शिवरायांनी पत्र पाठवून स्वराज्यात सामिल होण्याचे आवाहन केले... !! ! - ShareChat