ShareChat
click to see wallet page
search
#ओरीजनल शुभेच्छा 🌹🙏 #🚩राम कृष्ण हरी🙏 #🙏 भक्तिमय शुभेच्छा 💐 #शुभ सकाळ शुभ शुक्रवार #शुभ सकाळ 🙏🌹
ओरीजनल शुभेच्छा  🌹🙏 - शुभ सकाळ सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही़. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत. पण चार शब्द बोलायला वेळ नाही . राम कृष्ण हरी शुभ सकाळ सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही़. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत. पण चार शब्द बोलायला वेळ नाही . राम कृष्ण हरी - ShareChat