ShareChat
click to see wallet page
search
#🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #💯✅
🎭Whatsapp status - सांजधारा आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे॰ आणि बडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे॰ जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही , परंतु एक आई चडीलच असे आहेत की, जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात. सांजधारा र सांजधारा आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे॰ आणि बडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे॰ जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही , परंतु एक आई चडीलच असे आहेत की, जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात. सांजधारा र - ShareChat