भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ मध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईत आपल्या अतुलनीय शौर्यानं विजय मिळवणाऱ्या आणि वीरमरण पत्करणाऱ्या सर्व शहीद शूरवीरांना विनम्र अभिवादन! आजचा हा दिवस आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि समतेचा विचार जपण्याची प्रेरणा देतो. या शूरवीरांचं बलिदान सदैव स्मरणात राहील. #1 जानेवारी शौर्य दिन भीमा कोरेगाव #१जानेवारी - भीमा-कोरेगाव - शौर्य दिन #भीमा कोरेगाव महामार्ग बंद #शौर्य दिवस 1 जानेवारी भीमा कोरेगाव #कोरेगाव-भीमा


