ShareChat
click to see wallet page
search
#डोके लडवा कोडे सोडवा #कोडे सोडवा 🤔 #🎲कोडे सोडवा ##कोडे सोडवा # #🤔🤔डोके लडवा,कोडे सोडवा🤔🤔
डोके लडवा कोडे सोडवा - कोडे सोडवा एका दुकानातून दोघांनी ५०२५० रु ला दोन स्वीटर घेतले व दोघांनी १०० रु देऊन स्वीटर घेऊन गेले परंतु दुकानदाराला असे वाटले की हे ग्राहक चांगले आहेत त्यांना 5 रु सूट देऊ त्याने त्याच्या नवकराजवळ 5 रु दिले व सांगितले की ಡಹ  दोघांना २.५ २.५ रु दे परंतु त्या नोकराने त्या दोघांना १ १ रु च दिला व 3 रु स्वतः जवळ ठेवले म्हणजे त्यांना स्वीटर मिळून ते स्वीटर ९८ ४९-४९ रु ला पडले याचा अर्थ दोघांना रु पडले व नोकराजवल 3 रु शिल्लक राहिले या तिघांनी बेरीज केली असता 49+49+3=101 कसे काय? कोडे सोडवा एका दुकानातून दोघांनी ५०२५० रु ला दोन स्वीटर घेतले व दोघांनी १०० रु देऊन स्वीटर घेऊन गेले परंतु दुकानदाराला असे वाटले की हे ग्राहक चांगले आहेत त्यांना 5 रु सूट देऊ त्याने त्याच्या नवकराजवळ 5 रु दिले व सांगितले की ಡಹ  दोघांना २.५ २.५ रु दे परंतु त्या नोकराने त्या दोघांना १ १ रु च दिला व 3 रु स्वतः जवळ ठेवले म्हणजे त्यांना स्वीटर मिळून ते स्वीटर ९८ ४९-४९ रु ला पडले याचा अर्थ दोघांना रु पडले व नोकराजवल 3 रु शिल्लक राहिले या तिघांनी बेरीज केली असता 49+49+3=101 कसे काय? - ShareChat