#भागवत एकादशी #🙏जय हरी विठू माऊली🙏 #😎आपला स्टेट्स #येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 🌷 🌹🌹
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा वाडीच्या, बारा वयवाटीच्या म्हाराजा...
येणारो नवीन २०२६ चो ह्यो साल माझ्या सगळ्या मैतरांका आणि तांच्या कुटुंबाका सुखा-समाधानाचा, आनंदाचा जावू दे. तांच्यावर जी काय इडा-पिडा येतली, ती तू आपल्या पायाखाली घाल आणि तांचो कल्याण कर, रक्षण कर रे म्हाराजा...
कोणाच्या मनात माझ्याविषयी राग, रुसवा, फुगवो किंवा इर्षा आसत, तर ती काढून टाक. माझं काय चुकलं-माकलं आसत तर माफ कर आणि आजचो ह्यो सांगणो फडाक सामील करून घे रे म्हाराजा..🙏🙏🙏
00:30

