ShareChat
click to see wallet page
search
https://sharechat.com/post/6WP9ldM?d=n&ui=536Oek&e1=c #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍️ विचार #💭माझे विचार #🙂Positive Thought #🎑जीवन प्रवास
✍🏽 माझ्या लेखणीतून - ShareChat @RANI V7 आणि सगळं संपलं. বক 3ণঘান आज ज्याच्याकडे सत्ता होती , नाव होतं, मान होता क्षणात फक्त आठवण उरली. हे आयुष्य ना पद पाहतं, ना पैसा, ना ओळख. कोणीही असो , कधीही संपुष्टात येऊ शकतं. आज जे आपल्या जवळ आहेत, त्यांना वेळ द्या, प्रेम द्या, माफ करा. कारण उद्या " नंतर" म्हणायला वेळच नसेल. आयुष्य खूप लहान आहे -राग, अहंकार बाजूला ঠনা आणि जिवंत असताना मनापासून जगून घ्या. ShareChat @RANI V7 आणि सगळं संपलं. বক 3ণঘান आज ज्याच्याकडे सत्ता होती , नाव होतं, मान होता क्षणात फक्त आठवण उरली. हे आयुष्य ना पद पाहतं, ना पैसा, ना ओळख. कोणीही असो , कधीही संपुष्टात येऊ शकतं. आज जे आपल्या जवळ आहेत, त्यांना वेळ द्या, प्रेम द्या, माफ करा. कारण उद्या " नंतर" म्हणायला वेळच नसेल. आयुष्य खूप लहान आहे -राग, अहंकार बाजूला ঠনা आणि जिवंत असताना मनापासून जगून घ्या. - ShareChat