ShareChat
click to see wallet page
search
# ❤️ रुपा जी, माझे जिवन-माझे सर्वस्व तु ❤️ #❤prem fakt tujhya sathi❤ #💑मेरे जीवनसाथी💍 #😍 तुझ्यात जीव रंगला💕 #👩‍❤️‍💋‍👨You+Me=Forever💘 ## Heart ki filing 🩷
❤prem fakt tujhya sathi❤ - तुझं आणि माझं नातं, शब्दांपलीकडचं असावं _ तुला पाहिलं की मन शांत व्हावं..० भेर्टींचा हट्ट नको॰ पण एकमेकांच्या अस्तित्वाची  जाणीव सतत असावी॰ नजरेतून संवाद व्हावा _ आणि भावना इतक्या निखळ असाव्यात की सांगायचं काही उरूच नये.॰ प्रेम असावं॰० पण ते साधं आणि सगळ्यांत खास! रुपा लव यु Rupa Have a LoveLy day dear तुझं आणि माझं नातं, शब्दांपलीकडचं असावं _ तुला पाहिलं की मन शांत व्हावं..० भेर्टींचा हट्ट नको॰ पण एकमेकांच्या अस्तित्वाची  जाणीव सतत असावी॰ नजरेतून संवाद व्हावा _ आणि भावना इतक्या निखळ असाव्यात की सांगायचं काही उरूच नये.॰ प्रेम असावं॰० पण ते साधं आणि सगळ्यांत खास! रुपा लव यु Rupa Have a LoveLy day dear - ShareChat