वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा!!
मंगलमुर्ती मोरया....
आजच्या या मंगल दिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री राजुरेश्वर गणराय पूर्ण करोत, हीच महागणपती गणराया चरणी प्रार्थना…
सर्व भाविक-भक्तांना अंगारक संकष्टनिमित्त मंगलमय शुभेच्छा.!
राजुरेश्वर गणपती श्रीक्षेञ राजुर
#अंगारक संकष्ट चतुर्थी #🌺अंगारक संकष्ट चतुर्थी🌺🙏 #🌺अंगारक संकष्ट चतुर्थी💐 #चतुर्थी #चतुर्थी #गणेश चतुर्थी


