ShareChat
click to see wallet page
search
#comedy #joke #husbandwifejoke #marathi jokes
husbandwifejoke - पत्नीः अहो, आज मी नवीन प्रकारची भाजी बनवली आहे, खाऊन सांगा कशी झालीये? पतीः (एक घास घेतो आणि शांत बसतो... ) पत्नीः काय झालं? बोलत का नाहीये? पतीः मी फक्त विचार करतोय, की उद्या ऑफिसला सुट्टी घेऊ की सरळ हॉस्पिटलमध्ये अडमिट होऊ? {> पत्नीः अहो, आज मी नवीन प्रकारची भाजी बनवली आहे, खाऊन सांगा कशी झालीये? पतीः (एक घास घेतो आणि शांत बसतो... ) पत्नीः काय झालं? बोलत का नाहीये? पतीः मी फक्त विचार करतोय, की उद्या ऑफिसला सुट्टी घेऊ की सरळ हॉस्पिटलमध्ये अडमिट होऊ? {> - ShareChat