ShareChat
click to see wallet page
search
#❤️I Love You #🙏महादेव स्टेट्स video
❤️I Love You - तू सोबत नाहीस माझ्या हे दुःख मला काहीच नाही, पण तू मला कधीच समजून घेतलं नाही हे तुझ्या लक्षात कधीच आलं नाही, डोळ्यात माझ्या तूझाच चेहरा दिसेल तुला, पण तू  कधी SI डोळ्यात पाहीले नाही, मनात माझ्या तुझ्याच विचारांचा गोंधळ चालु असतो, पण तुला कधीच माझं मन कळलंच नाही , एक वेळेस दिवस जाता जात नाही , मला आठवण आली नाही असा माझा कोणताच तुझी পতা दिवस जात नाही, तुझ्या आठवणीत अजुनही जगतोय मी॰ मला तुला सोडून कधीच जगता आलं नाही. स्व लिखित 111 TH तू सोबत नाहीस माझ्या हे दुःख मला काहीच नाही, पण तू मला कधीच समजून घेतलं नाही हे तुझ्या लक्षात कधीच आलं नाही, डोळ्यात माझ्या तूझाच चेहरा दिसेल तुला, पण तू  कधी SI डोळ्यात पाहीले नाही, मनात माझ्या तुझ्याच विचारांचा गोंधळ चालु असतो, पण तुला कधीच माझं मन कळलंच नाही , एक वेळेस दिवस जाता जात नाही , मला आठवण आली नाही असा माझा कोणताच तुझी পতা दिवस जात नाही, तुझ्या आठवणीत अजुनही जगतोय मी॰ मला तुला सोडून कधीच जगता आलं नाही. स्व लिखित 111 TH - ShareChat