ShareChat
click to see wallet page
search
प्रजासत्ताक दिनाऐवजी सत्ता सत्ताक दिन साजरा करायला पाहिजे . कारण देशात प्रजेची सत्ता नसून माजलेल्या , रेप करणाऱ्या , खून करणाऱ्या , जनतेची फसवणूक करणाऱ्या लोकांची सत्ता आहे. प्रजा फक्त मतदान करायला जाते. ते सुद्धा चोरलं जातं असेल तर प्रजासत्ताक दिन हे नावं बदलायला हवं . #🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷