ShareChat
click to see wallet page
search
🌺👏श्री क्षेत्र गणपतीपुळे 👏🌺लंबोदर सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता वंता रघुनायका मागणे हेचि आता 🌺👏 अंगारक संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय मनःपूर्वक शुभेच्छा 🌺👏 कोकण आपले कोकण आम्ही कोकण कर #🌺गणपती #🌺गणपती बाप्पा मोरया✨
🌺गणपती - ShareChat
01:09