ShareChat
click to see wallet page
search
#प्रेरणादायी विचार #प्रेरणा
प्रेरणादायी विचार - विसरण्यासाठीच तुला आता, मि खूप काही करत आहे. विसरूनच जाईन तुला, असंच पक्क मनीशी ठरवत आहे. पण नकळत कुठून एक झुळूक वाऱ्याची येते. स्पर्शून या वेड्या मनाला नेते.पुन्हा तुझ्याच स्वप्नांत , वाहवत गुंतवून मला जाते. ठरवलेलं पक्क मनाशी. मनातच राहते. अन् पुन्हा, आठवणींची तुझ्याच , होते. अखंड साखळीच सुरु विसरण्यासाठीच तुला आता, मि खूप काही करत आहे. विसरूनच जाईन तुला, असंच पक्क मनीशी ठरवत आहे. पण नकळत कुठून एक झुळूक वाऱ्याची येते. स्पर्शून या वेड्या मनाला नेते.पुन्हा तुझ्याच स्वप्नांत , वाहवत गुंतवून मला जाते. ठरवलेलं पक्क मनाशी. मनातच राहते. अन् पुन्हा, आठवणींची तुझ्याच , होते. अखंड साखळीच सुरु - ShareChat