ShareChat
click to see wallet page
search
#Bible Study #ms Bible 🙏🙏🙏 study #Is kaynat ka maalik yeshu mashi #Jesus is coming #Holy Bible
Bible Study - @Daflly Bread शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल॰॰ मेंढपाळांनी देवदूतांनी सांगितलेली ऐकली की॰ "तुम्हासाठी ಔarf ' आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभू आहे आणि त्यास खूण ही दिली की॰ बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक आढळेल" आणि हे असेच तुम्हांस आहे का? हे प्रत्यक्ष पाहण्याचा निर्णय घेऊन त्य़ा दिशेने वाटचाल केले आणि देवाची स्तुती करीत केली , त्यांनी प्रत्यक्ष पाहून আাং্র্য : त्याचे गौरव केले. लूक२ 8-२०). त्याचप्रमाणे पूर्वेकडून आलेल्या मागी लोकांनी ।जे ज्ञानी होते) तारा पाहून येशूचा शोध घेतला आणि त्याला प्रत्यक्ष पाहून त्यांनी त्याला नमन केले व दाने अर्पिली ।मत्तय२:1 - १२) .. आजही जो त्याचा शोध घेईल आणि त्याचा अनुभव घेईल तो नक्कीच नमन करून म्हणेल॰ येशू, माझा प्रभू व माझा देव! यास्तव येशूने शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, जो म्हटले- शोधतो त्याला सापडते! आणि जो न शोधता म्हणतो की॰ देव नाही' तो देवाच्या दृष्टीने मूढ ठरतो; कारण त्याचे कर्म दुष्ट व अमंगळ आहे. स्तोत्रसंहिता 1४:१ -३, रोमकरांस पत्र ३:१1) @Daflly Bread शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल॰॰ मेंढपाळांनी देवदूतांनी सांगितलेली ऐकली की॰ "तुम्हासाठी ಔarf ' आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभू आहे आणि त्यास खूण ही दिली की॰ बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक आढळेल" आणि हे असेच तुम्हांस आहे का? हे प्रत्यक्ष पाहण्याचा निर्णय घेऊन त्य़ा दिशेने वाटचाल केले आणि देवाची स्तुती करीत केली , त्यांनी प्रत्यक्ष पाहून আাং্র্য : त्याचे गौरव केले. लूक२ 8-२०). त्याचप्रमाणे पूर्वेकडून आलेल्या मागी लोकांनी ।जे ज्ञानी होते) तारा पाहून येशूचा शोध घेतला आणि त्याला प्रत्यक्ष पाहून त्यांनी त्याला नमन केले व दाने अर्पिली ।मत्तय२:1 - १२) .. आजही जो त्याचा शोध घेईल आणि त्याचा अनुभव घेईल तो नक्कीच नमन करून म्हणेल॰ येशू, माझा प्रभू व माझा देव! यास्तव येशूने शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, जो म्हटले- शोधतो त्याला सापडते! आणि जो न शोधता म्हणतो की॰ देव नाही' तो देवाच्या दृष्टीने मूढ ठरतो; कारण त्याचे कर्म दुष्ट व अमंगळ आहे. स्तोत्रसंहिता 1४:१ -३, रोमकरांस पत्र ३:१1) - ShareChat