ShareChat
click to see wallet page
search
#माझी पहिली पोस्ट ✌ शोध मनातला विचारांचा गोंधळ.....
माझी पहिली पोस्ट ✌ - तु पण रहा खंबीर, इथ कोण कोणाच्या भावनांचा खेळ मांडेल सांगु शकत नाही, आपल्याला आपलं म्हणणारी माणस सुद्धा तुमच्या मनात काय चालू आहे याचा विचार सुद्धा करणार नाहीत अन कधी विचारणारच नाहीत त्यामुळे स्वतःला जिवंत ठेव नसेल तरी चालेल कुणी तु रहा खंबीर. तुझी HaTT Hifed 318 नाही होत इच्छा जगण्याची तुझी राहिले किती दिवस जगण्याचे पण वाट ज्याची पाहतोय तो क्षण येताच हासत हासत सामोरे जाणार तु. जाता जाता एकच खंत राहिल तुझ्या मनात खूप वाईट होते, मी स्वतः साठी जगलेच नाही, जीवनात आनंद कधी बघितलं नाही , जेवढ्या छोट्या छोट्या इच्छा मनात होत्या त्या मनातच घेऊन जाणार. ரf# तु पण रहा खंबीर, इथ कोण कोणाच्या भावनांचा खेळ मांडेल सांगु शकत नाही, आपल्याला आपलं म्हणणारी माणस सुद्धा तुमच्या मनात काय चालू आहे याचा विचार सुद्धा करणार नाहीत अन कधी विचारणारच नाहीत त्यामुळे स्वतःला जिवंत ठेव नसेल तरी चालेल कुणी तु रहा खंबीर. तुझी HaTT Hifed 318 नाही होत इच्छा जगण्याची तुझी राहिले किती दिवस जगण्याचे पण वाट ज्याची पाहतोय तो क्षण येताच हासत हासत सामोरे जाणार तु. जाता जाता एकच खंत राहिल तुझ्या मनात खूप वाईट होते, मी स्वतः साठी जगलेच नाही, जीवनात आनंद कधी बघितलं नाही , जेवढ्या छोट्या छोट्या इच्छा मनात होत्या त्या मनातच घेऊन जाणार. ரf# - ShareChat