ShareChat
click to see wallet page
search
#🎭Whatsapp status #😆हसा आणि हसवा😂 #🤘जबरदस्त जोक्स😝
🎭Whatsapp status - ११ जानेवारी पुणेकरः अजून बिस्किटे घ्या ना... मुंबईकरः नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत़. पुणेकरः तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण अजून खा की, इथे कोण मोजत बसलंय ? swamibhkti ११ जानेवारी पुणेकरः अजून बिस्किटे घ्या ना... मुंबईकरः नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत़. पुणेकरः तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण अजून खा की, इथे कोण मोजत बसलंय ? swamibhkti - ShareChat