बापरे! चांदीबाबत असं कधीच झालं नाही, सिल्व्हर टचचा नवा विक्रमी उच्चांक; इतके महागले की सामान्य माणूस बघत राहिला
Silver Price on COMEX: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा च-ढउतार होताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता जागतिक बाजारात पहिल्यांदाच चांदीने ऐतिहासिक 100 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.