ShareChat
click to see wallet page
search
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - जानेवारी शिव दिनविशेष !! जानेवारी इ.स.१६७१ शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे (पेशवे ) पंतप्रधान यांनी साल्हेर जिंकला. साल्हेरर फत्तुल्लाखान हा सरदार होता. मराढ्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यातच कुरेशी हा मोगल हा ठार झाला. दाऊद खान फर्रादपूराहून सरदार साल्हेर वाचवण्यासाठी निघाला , पण साल्हेर गेल्याची कथा त्याला वाटेतच समजली. युद्धामध्ये हजर असलेल्या काही [ मोजक्या योध्यांची नावे मोरोपंत प्रतापराव सरनौबत , आनंदराव मकाजी , व्यंकोजी दत्तो , रुपजी भोसले, शिदोजी निंबाळकर , खंडोजी जगताप , गोंदाजी जगताप, संताजी जगताप , मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ आदी॰ आवर्जून घेतले जाणारे परंतु याच यात लढाईत वीरमरण पावलेले पंचहजारी लष्करी अधिकारी , शिवरायांचे लहानपणीचे सवंगडी सूर्यराव काकडे....!! जानेवारी शिव दिनविशेष !! जानेवारी इ.स.१६७१ शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे (पेशवे ) पंतप्रधान यांनी साल्हेर जिंकला. साल्हेरर फत्तुल्लाखान हा सरदार होता. मराढ्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यातच कुरेशी हा मोगल हा ठार झाला. दाऊद खान फर्रादपूराहून सरदार साल्हेर वाचवण्यासाठी निघाला , पण साल्हेर गेल्याची कथा त्याला वाटेतच समजली. युद्धामध्ये हजर असलेल्या काही [ मोजक्या योध्यांची नावे मोरोपंत प्रतापराव सरनौबत , आनंदराव मकाजी , व्यंकोजी दत्तो , रुपजी भोसले, शिदोजी निंबाळकर , खंडोजी जगताप , गोंदाजी जगताप, संताजी जगताप , मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ आदी॰ आवर्जून घेतले जाणारे परंतु याच यात लढाईत वीरमरण पावलेले पंचहजारी लष्करी अधिकारी , शिवरायांचे लहानपणीचे सवंगडी सूर्यराव काकडे....!! - ShareChat