ShareChat
click to see wallet page
search
#जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज #🙏संत तुकाराम महाराज 🚩🚩 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 #☀️गुड मॉर्निंग☀️
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज - पापाची वासना , नको दावू डोळा | ।l संत तुकाराम महाराज |l त्याहुनि आंधळा बराच मी II निंदेचे श्रवण , नको माझे कानी | बधीर करोनि ठेवी देवा ।। अपवित्र वाणी , नको माझ्या मुखा | त्याहुनि मुका बराच मी ।। नको मज कधी , परस्त्री संगती | जनातून माती उठता भली ।। तुका म्हणे मज, अवघ्याचा कंटाळा | तू एक गोपाळा आवडसी II ।l संत तुकाराम महाराज पापाची वासना , नको दावू डोळा | ।l संत तुकाराम महाराज |l त्याहुनि आंधळा बराच मी II निंदेचे श्रवण , नको माझे कानी | बधीर करोनि ठेवी देवा ।। अपवित्र वाणी , नको माझ्या मुखा | त्याहुनि मुका बराच मी ।। नको मज कधी , परस्त्री संगती | जनातून माती उठता भली ।। तुका म्हणे मज, अवघ्याचा कंटाळा | तू एक गोपाळा आवडसी II ।l संत तुकाराम महाराज - ShareChat