#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*26 जानेवारी 2026*
💁🏻♂️संघर्षांनी त्रस्त जगासाठी भारत शांततेचा दूत, ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश
💁🏻♀️पद्म पुरस्कार : राज्यातील १५ जणांना 'पद्म' सन्मान, प्रथमच १० जिल्ह्यांतील मानकरी
💁🏻♂️एक थीम, दोन दिवस अन् असंख्य आठवणी; जय हिंदच्या 'डेटूर' महोत्सवात क्रिएटिव्हिटीचा जागर
💁🏻♀️मुंबईतून पाठविण्यात आला अलर्ट! प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त
💁🏻♂️महाराष्ट्र पोलीस दलाला मिळाली ७५ पदके, IPS महेश पाटील, बाळकृष्ण यादव, सायरस इराणी यांचा सन्मान
💁🏻♀️१४ कोटींहून अधिक युजरनेम आणि पासवर्ड लीक, इंस्टाग्राम ते नेटफ्लिक्सपर्यंतच्या अकाउंट्सना धोका
*स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/
💁🏻♂️इलॉन मस्क यांच्या Grok AI मध्ये सुधारणा नाही, ११ दिवसांत ३० लाख अश्लील फोटो केले तयार
💁🏻♀️हुबेहूब तुमच्या मुलाचा आवाज, रडण्याचा टोन अन् पोलिसांची धमकी; AI व्हॉइस स्कॅमचा नवा सापळा, कसा कराल बचाव?
💁🏻♂️रशियात 'बर्फाचा प्रलय'! कामचटका शहरात ७-८ मजल्यापर्यंत साचला बर्फ; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk

