ShareChat
click to see wallet page
search
#😇माझे अनमोल विचार✍ #🪁मकरसंक्रातीच्या शुभेच्छा🥳 #🎭Whatsapp status #☺️प्रेरक विचार
😇माझे अनमोल विचार✍ - "संक्रांत शिकवते की नाती टिकवायची असतील तर फक्त अपेक्षा नाही, तर समजूतही असावी. तीळगुळ देताना आपण जसं गोड बोलायला शिकतो , तसंच रोजच्या आयुष्यातही गोडपणा ठेवायला हवा. तीळगुळासारखं आयुष्य असावं. कडू अनुभव असतील, संघर्ष ঔমনীল, पण त्यातून गोडवा निर्माण करण्याची कला जमली , तोच खरं आयुष्य ज्याला जिंकतो. ' 700 "संक्रांत शिकवते की नाती टिकवायची असतील तर फक्त अपेक्षा नाही, तर समजूतही असावी. तीळगुळ देताना आपण जसं गोड बोलायला शिकतो , तसंच रोजच्या आयुष्यातही गोडपणा ठेवायला हवा. तीळगुळासारखं आयुष्य असावं. कडू अनुभव असतील, संघर्ष ঔমনীল, पण त्यातून गोडवा निर्माण करण्याची कला जमली , तोच खरं आयुष्य ज्याला जिंकतो. ' 700 - ShareChat