ShareChat
click to see wallet page
search
#तुम्हाला हे माहीत आहे का ? #भारती धनंजयराव राऊत
तुम्हाला हे माहीत आहे का ? - तुम्हाला माहिती आहे का? राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची सुरुवात २००८ मध्ये भारत सरकारने, महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत केली होती. हक्कांसाठी, शिक्षणासाठी राष्ट्रीय बालिका दिनाचा उद्देश मुलींच्या ` सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे हा आहे़. 311u1 समान संधी मिळावी , त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढावी मुलींना  आणि लिंग आधारित भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी योग्य वातावरण तयार व्हावे याकरिता प्रयत्नशील राहू. तुम्हाला माहिती आहे का? राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची सुरुवात २००८ मध्ये भारत सरकारने, महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत केली होती. हक्कांसाठी, शिक्षणासाठी राष्ट्रीय बालिका दिनाचा उद्देश मुलींच्या ` सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे हा आहे़. 311u1 समान संधी मिळावी , त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढावी मुलींना  आणि लिंग आधारित भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी योग्य वातावरण तयार व्हावे याकरिता प्रयत्नशील राहू. - ShareChat