#🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍲रेसीपीज् #🥪आजचा नाष्टा #🍕पिझ्झा / बर्गर / सँडविच #🍲रेसीपीज् व्हिडिओ कुरकुरीत बटाटा ग्रिल सँडविच | घरच्या घरी चटपटीत चव 😋 बाहेरून कुरकुरीत आतून मऊ 🤗
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करा कुरकुरीत आणि चविष्ट बटाटा ग्रिल सँडविच 🥪🔥
संध्याकाळच्या चहासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा झटपट नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी 😍
ही रेसिपी आवडली तर लाईक 👍 शेअर 🔁 आणि फॉलो करा
#बटाटाग्रिलसँडविच
#PotatoGrillSandwich
00:34

