ShareChat
click to see wallet page
search
#माझ स्टेटस #माझे विचार #💔जख्मी दिल
माझ स्टेटस - वेळ अशी वाईट आली काळ किती कठोर झाला, आपल्यांनीच तोंड फिरवले जेव्हा पोटामागे तो शहरात आला ! यंत्र तंत्राच्या निर्जीव शहरात भूक घेऊन तो फिरत असतो त्याच निरर्थक उत्तरांना साऱ्या रातभर प्रश्न विचारत बसतो ! সুক্ছা কায বা ওবনা स्वतःसाठी आता जगतो म्हणाला , आजवर साऱ्यांसाठीच तो झिजला अखेर किंमत राहिली कुणाला ? वेळ अशी वाईट आली काळ किती कठोर झाला, आपल्यांनीच तोंड फिरवले जेव्हा पोटामागे तो शहरात आला ! यंत्र तंत्राच्या निर्जीव शहरात भूक घेऊन तो फिरत असतो त्याच निरर्थक उत्तरांना साऱ्या रातभर प्रश्न विचारत बसतो ! সুক্ছা কায বা ওবনা स्वतःसाठी आता जगतो म्हणाला , आजवर साऱ्यांसाठीच तो झिजला अखेर किंमत राहिली कुणाला ? - ShareChat