ShareChat
click to see wallet page
search
#निशब्द भावना... #true line💯🤞🏻🤞🏻 #😴शुभ रात्री😴 #🤗शुभ रात्री स्टेटस #✨शुभ रात्री😴Good Night😴
निशब्द भावना... - माझं प्रेम फक्त इतकच आहे, तु माझी नसूनही फक्त माझी आहेस.  तुला मिळवण हा माझा हट्ट नाही तुला आयुष्यभर श्वासांमध्ये जपण हे माझं वेड आहे.. . तु कोणाची आहे याबद्दल कोणतीही तक्रार नाही, तू माझी आहेस ही जाणीवचं मनाला आधार देऊन जाते. .. फक्त तु जवळ नसूनही माझीचं आहेस, हे प्रेम आपलं इतकचं, पुरेस नाही का... ? হাসী शुभ माझं प्रेम फक्त इतकच आहे, तु माझी नसूनही फक्त माझी आहेस.  तुला मिळवण हा माझा हट्ट नाही तुला आयुष्यभर श्वासांमध्ये जपण हे माझं वेड आहे.. . तु कोणाची आहे याबद्दल कोणतीही तक्रार नाही, तू माझी आहेस ही जाणीवचं मनाला आधार देऊन जाते. .. फक्त तु जवळ नसूनही माझीचं आहेस, हे प्रेम आपलं इतकचं, पुरेस नाही का... ? হাসী शुभ - ShareChat