ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #📝 शिकवण #🙂सत्य वचन #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - विद्यामंदिर.. पूर्वीच्या काळी शाळा म्हणजे संस्कार आणि ज्ञान मिळवण्याचे विद्यामंदिर मानले जात होते. म्हणजे पैसे मिळवण्याचे शिक्षणगृह मानले जाते. आज शाळा आणि पैसे कमविण्यासाठी शिक्षण घ्यावेच लागते असा समज आहे. पण आपण पशु नसून माणूस आहोत,याची ओळख करून देणारे विद्यामंदिर म्हणजेच " शिक्षण " होय! ! आनंद जी वर्णेकर विद्यामंदिर.. पूर्वीच्या काळी शाळा म्हणजे संस्कार आणि ज्ञान मिळवण्याचे विद्यामंदिर मानले जात होते. म्हणजे पैसे मिळवण्याचे शिक्षणगृह मानले जाते. आज शाळा आणि पैसे कमविण्यासाठी शिक्षण घ्यावेच लागते असा समज आहे. पण आपण पशु नसून माणूस आहोत,याची ओळख करून देणारे विद्यामंदिर म्हणजेच " शिक्षण " होय! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat