पुणेकर अब्जाधीश बनणार आरसीबीचे नवे मालक? स्मृती-विराटची फ्रँचायझी खरेदीला पुढाकार, नावावर 1930 कोटींची संपत्ती
Adar Poonawala RCB Stake Bid: भारतीय अब्जाधीश उद्योगपती अदर पूनावाला यांनी इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे मालकी हक्क घेण्यासाठी जोरदार बोली लावणार असल्याची पुष्टी केली आहे. सध्या आरसीबीची मालकी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (यूएसएल) कडे आहेत.