# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩
*८ जानेवारी इ.स.१६६४*
*छत्रपती शिवाजी महाराजांवर इनयात खानाने दग्याचा प्रयोग केल्यामुळे मराठे सरसहा चवताळून उठले. महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वारीच्या पहिल्या दिवसापासून संपत्ती जमा करण्याचे सुरू झाले होते ते अविरत चालू राहिले .
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎
🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
00:31

