ShareChat
click to see wallet page
search
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍️सुविचार #🎭Whatsapp status
🙏श्री स्वामी समर्थ📿 - खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस , नशिबानेही हसून उत्तर दिलं कि मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो. पण तुम्हीच सगळेच जण एकमेकाच सुख पाहून दुःख ओढवून घेता त्यात माझा काय दोष! खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस , नशिबानेही हसून उत्तर दिलं कि मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो. पण तुम्हीच सगळेच जण एकमेकाच सुख पाहून दुःख ओढवून घेता त्यात माझा काय दोष! - ShareChat