ShareChat
click to see wallet page
search
#✍️ विचार #✍️सुविचार #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #😇माझे अनमोल विचार✍
✍️ विचार - जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम देतात , शब्द प्रेरणा देतात. शब्द यश देतात. शब्द नाव देतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. त्यामुळेच आपण शब्दांचं मोल जपलं पाहिजे , कारण तलवारीसारखे असतात, 3াট, ৯ दुधारी ; शब्दशस्त्र त्यासाठी ते वापरतांना आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. ते विचारपूर्वक आणि जपून वापरले পাচিতীন: कारण शब्दांचे मोल जपले की आपले आयुष्यही अनमोल होते. /00 जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम देतात , शब्द प्रेरणा देतात. शब्द यश देतात. शब्द नाव देतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. त्यामुळेच आपण शब्दांचं मोल जपलं पाहिजे , कारण तलवारीसारखे असतात, 3াট, ৯ दुधारी ; शब्दशस्त्र त्यासाठी ते वापरतांना आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. ते विचारपूर्वक आणि जपून वापरले পাচিতীন: कारण शब्दांचे मोल जपले की आपले आयुष्यही अनमोल होते. /00 - ShareChat