ShareChat
click to see wallet page
search
#(किरण झेंडे स्टेटस) #🎭Whatsapp status #किरण झेंडे विचारधारा #किरण झेंडे विचार #kiran zende
(किरण झेंडे स्टेटस) - शराराचा वाट लावणाऱ्या ९ वाईट सवयी १ ) लघवी थाबवून ठेवणे किडनी इन्फेक्शन होण्याचा धोका. २ ) खोल श्वास न घेणे शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. ३) बोट मोडत राहण सांधे कमजोर होतात ४ ) जेवताना भरपूर पाणी पिणे -पचनक्रिया मंदावते ५) खूप वेळ सलग बसून राहण रक्तात गाठी होऊ शकतात ६) फोन उशाखाली ठेवून झोपणे मेंदूवर ताण येतो, झोप खराब होते. अन्ननलीकेच्या ७) खूप गरम अन्न खाण कॅन्सरचा धोका वाढतो. ८) कानात नेहमी कापसाचे बड्स वापरणे -ऐकण्याची शक्ती कमी होऊ शकते. ९ ) पोटावर झोपणे मणक्याला ताण येतो, पाठदुखी वाढते. शराराचा वाट लावणाऱ्या ९ वाईट सवयी १ ) लघवी थाबवून ठेवणे किडनी इन्फेक्शन होण्याचा धोका. २ ) खोल श्वास न घेणे शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. ३) बोट मोडत राहण सांधे कमजोर होतात ४ ) जेवताना भरपूर पाणी पिणे -पचनक्रिया मंदावते ५) खूप वेळ सलग बसून राहण रक्तात गाठी होऊ शकतात ६) फोन उशाखाली ठेवून झोपणे मेंदूवर ताण येतो, झोप खराब होते. अन्ननलीकेच्या ७) खूप गरम अन्न खाण कॅन्सरचा धोका वाढतो. ८) कानात नेहमी कापसाचे बड्स वापरणे -ऐकण्याची शक्ती कमी होऊ शकते. ९ ) पोटावर झोपणे मणक्याला ताण येतो, पाठदुखी वाढते. - ShareChat