ShareChat
click to see wallet page
search
सोन्या-चांदीच्या दराला लागली आग, भाव ऐकून सर्वसामान्यांचे डोळे चक्रावले; दागिने खरेदीचा विचारही परवडेना #👑आज सोनं स्वस्त की महाग .. वाचा दर🤔
👑आज सोनं स्वस्त की महाग .. वाचा दर🤔 - ShareChat
सोन्या-चांदीच्या दराला लागली आग, भाव ऐकून सर्वसामान्यांचे डोळे चक्रावले; दागिने खरेदीचा विचारही परवडेना
Gold and Silver Price Today 18 December: ​सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत भरमसाठ वाढ झाली असून अलीकडच्या दरवाढीचे तुफान पाहून तर अक्षरशः सर्वसामान्यांचे डोळेच चक्रावले असतील. सोन्या-चांदीच्या ऐतिहासिक दरवाढीने सर्वसामान्य माणसाचं लग्न, सण आणि अगदी गुंतवणूकही अवघड होऊन बसली असून तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दर जाणून घ्या.