ShareChat
click to see wallet page
search
#कविता #📝कविता / शायरी/ चारोळी #🌹🌹☕️Good morning ☕️🌹🌹# 🌄 सु-प्रभात 🌄 #❤️ GOOD MORNING SPECIAL ❤️# 💕Have a beautiful mornin
कविता - &.. भले असो अंधार आंधळा , पाऊल थकले आहे. कंठ कोरडा तहानलेला , भूक जागते आहे॰ सर्व तुला, समजुनी भस हे सोसायाचे आहे. उरले सुरले  बळ आता, श्वासांत घ्यायचे आहे. घट्ट ओढ तू तुझ्या जिद्दीचे, खांद्यावर ओझे हे॰ सरेल अवचित प्रवास आता, अंतर थोडे आहे. मना तुला रे अजून थोडे, चालायाचे आहे. पुढल्या वळणावर थोडासा , प्रकाश दिसतो आहे. शैलेश हिचळेकर &.. भले असो अंधार आंधळा , पाऊल थकले आहे. कंठ कोरडा तहानलेला , भूक जागते आहे॰ सर्व तुला, समजुनी भस हे सोसायाचे आहे. उरले सुरले  बळ आता, श्वासांत घ्यायचे आहे. घट्ट ओढ तू तुझ्या जिद्दीचे, खांद्यावर ओझे हे॰ सरेल अवचित प्रवास आता, अंतर थोडे आहे. मना तुला रे अजून थोडे, चालायाचे आहे. पुढल्या वळणावर थोडासा , प्रकाश दिसतो आहे. शैलेश हिचळेकर - ShareChat