#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #पुण्याची शान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया 🙏💐🌺 #✨मंगळवार स्पेशल✨ =
उद्या,
🍃🌺 अंगारकी चतुर्थी 🌺🍃
दिनांक : ०६/०१/२०२६
वार : मंगळवार
स्थान : पुणे
चंद्रोदय : रात्री ०९:१७ मि.
अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विविध पूजा आयोजित केल्या आहेत तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा.
॥ वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ ॥
॥ निर्विघ्नं कुरुम देवे सर्व कार्येशु सर्वदा ॥
अंगारकी चतुर्थीच्या सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा!
🌺|। गणपती बाप्पा मोरया ।|🌺
00:04

