#माझी पहिली पोस्ट ✌ 🌾 भारताचे पहिले कृषी मंत्री – कै. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि देशाच्या कृषी विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसुधारक व शेतकरी नेते कै. डॉ. पंजाबराव देशमुख यांचा आदर्श आजही आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभ आहे.
शेती, शिक्षण व ग्रामीण प्रगतीसाठी दिलेले त्यांचे अमूल्य योगदान
कधीही विसरता येणार नाही.
#विन्रमअभिवादन


