ShareChat
click to see wallet page
search
#✨रविवार स्पेशल✨ #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #😔भाविकांच्या कारचा अपघातात 5 जण ठार 🔴
✨रविवार स्पेशल✨ - पुणे सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला  आहे॰ पनवेलवरुन अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना एका मित्र-परिवारावर काळाने घाला घातला. एरटिका  मोहोळमध्ये आल्यानंतर चालकाचे कारवरील CT 4>0[ आणि कार थेट रस्त्याच्या कडेला सुटले असणाऱ्या झाडावर धडकली. या दुर्दैवी घटनेत तब्बल ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एक महिला गंभीर जखमी आहे॰ ३ पुरुष आणि 2 महिला होत्या. हे मृतांमध्ये सर्वजण एकमेकांचे मित्र होते. पुणे सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला  आहे॰ पनवेलवरुन अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना एका मित्र-परिवारावर काळाने घाला घातला. एरटिका  मोहोळमध्ये आल्यानंतर चालकाचे कारवरील CT 4>0[ आणि कार थेट रस्त्याच्या कडेला सुटले असणाऱ्या झाडावर धडकली. या दुर्दैवी घटनेत तब्बल ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एक महिला गंभीर जखमी आहे॰ ३ पुरुष आणि 2 महिला होत्या. हे मृतांमध्ये सर्वजण एकमेकांचे मित्र होते. - ShareChat